स्पेशल अंकगणित + बुद्धिमत्ता Recorded Batch - 2026 cover

स्पेशल अंकगणित + बुद्धिमत्ता Recorded Batch - 2026

Instructor: dnyanadeep academy

Language: MARATHI

Validity Period: Lifetime

₹999 50% OFF

₹499 including 18% GST

सरळ सेवेच्या तयारीसाठी  महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्ञानदीप सरळसेवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे.

Special अंकगणित व बुद्धिमत्ता Recorded Batch-2026

👉🏻 Faculty Names:-

       शुभम सोनवणे सर (पहिल्याच प्रयत्नात STI & ASO 2023)

✅ वैशिष्ट्ये-

📍अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा पाया भक्कम करणारी Basic to Advance बॅच.

📍अंकगणित, बीजगणित (Algebra), भूमिती (Geometry), सांख्यिकी या गणिताच्या सर्व घटकांचा समावेश.

📍Combine गट ब व क पूर्व मध्ये 20 पैकी 17 व मुख्य मध्ये 22 पैकी 19 मार्काची 100% हमी.

📍सरळसेवा , Combine गट ब व गट क पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त.

📌ACCESS 1 YEAR.

📌 Note- एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.

📌अधिक माहितीसाठी संपर्क करा. 9011464930 / 8080732697

Reviews
Other Courses