There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
Instructor: dnyanadeep academy
Language: MARATHI
Validity Period: Lifetime
सरळ सेवेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्ञानदीप सरळसेवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे.
ग्रामसेवक/ कृषी विस्तारअधिकारी/ कृषीसेवक तांत्रिक घटक ऑनलाइन बॅच 2026
👉 वैशिष्ट्ये :-
✅ ग्रामसेवक/ कृषी विस्तारअधिकारी/ कृषीसेवक या तीनही परीक्षेसाठी आवश्यक कृषी घटकावरील संपूर्ण तांत्रिक सिलॅबस कव्हर केला जाईल.
✅ महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीचर्स स्नेहल वेताळ मॅडम हा संपूर्ण सिलॅबस कव्हर करतील.
✅ कोर्सची व्हॅलिडीटी ही एक वर्ष
✅ एकूण 12 टेस्ट या कोर्समध्ये कव्हर केल्या जातील.
✅ एक व्हिडिओ 6 वेळा आवश्यक असल्यास 7 वेळा पाहता येईल.
✅ सर्व विषयाच्या नोट्स दिल्या जातील.
📌सरळ सेवेच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक असलेल्या ज्ञानदीप सरळ सेवा 10 क्लास नोट्स चा सेट आता मिळवा घरपोच मिळवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा - 9011464930
📌 Note- एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
📌अधिक माहितीसाठी संपर्क करा. 9011464930 / 8080732697