महानगरपालिका / नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा भरती - 2026 तांत्रिक घटक LIVE +RECORDED BATCH cover

महानगरपालिका / नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा भरती - 2026 तांत्रिक घटक LIVE +RECORDED BATCH

Instructor: dnyanadeep academy

Language: MARATHI

Validity Period: Lifetime

₹999 20% OFF

₹799 including 18% GST

सरळ सेवेच्या तयारीसाठी  महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्ञानदीप सरळसेवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे.

महानगरपालिका / नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा भरती - 2026 तांत्रिक घटक LIVE +RECORDED BATCH
👉🏻 वैशिष्ट्ये :-

📌बॅच कालावधी -3 Month
📌Recorded Batch Access 1 वर्ष (UNLIMITED VIEWS).

📌 Fees - 799/- फक्त 

📌 हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम 2013 चा समावेश.

📌भारतीय वन स्थिती अहवाल 2023 सुद्धा समाविष्ट.

📌सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व्यवस्थापन, पर्यावरण व त्या संबंधित कायदे या विषयावरती विशेष भर.

📌टॉपिक-सबटॉपिक वाईज PDF नोट्स.

📌परिपूर्ण सरावासाठी संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर 6 Comprehensive Test पेपर.

📌सरळ सेवेच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक असलेल्या  ज्ञानदीप सरळ सेवा 10 क्लास नोट्स  चा सेट आता घरपोच  मिळवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा -  9011464930

📌 Note- एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.

 📌अधिक माहितीसाठी संपर्क करा. 9011464930 / 8080732697

Reviews
Other Courses