महानगरपालिका / नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा Integrated Batch 2026 (Sanitary Inspector) cover

महानगरपालिका / नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा Integrated Batch 2026 (Sanitary Inspector)

star star star star star 5.0 (1 ratings)

Instructor: dnyanadeep academy

Language: MARATHI

Validity Period: Lifetime

₹3999 50% OFF

₹1999 including 18% GST

सरळ सेवेच्या तयारीसाठी  महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्ञानदीप सरळसेवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे.

महानगरपालिका / नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा Integrated Batch 2026 (Sanitary Inspector)

👉🏻 Subject Covered and Faculty Names:-

       1. अंकगणित व बुद्धिमता (Maths) -  शुभम सोनवणे सर (पहिल्याच प्रयत्नात ASO & STO) / विकास गिड्डे सर (B. Sc Maths - 15 वर्ष स्पर्धा परीक्षा क्षेत्रात शिकवण्याचा अनुभव)

       2. मराठी (Marathi) - लक्ष्मण चौधरी सर (MA B.Ed- 15 वर्षे मराठी विषय शिकवण्याचा अनुभव)

       3. इंग्रजी (English) - सोमनाथ घावटे सर (M. A English 8 वर्ष इंग्रजी विषय शिकवण्याचा अनुभव)

       4. राज्यघटना (Polity)- नंदिनी भंडारी मॅम (MA Sociology UGC NET पास समाजशास्त्र )

       5. भूगोल (Geography)- श्रीकांत जाधव सर (Upsc च्या 6 मुख्य परीक्षा व 3 मुलाखती) आणि राकेश घुगे सर (SET, NET Ph. D)

       6. सामान्य विज्ञान (Science)- लक्ष्मण नखाते सर (B. Pharma )12 वर्ष विज्ञान शिकवण्याचा अनुभव

       7. इतिहास (History)- नंदकुमार सर / नंदिनी भंडारी मॅम (MA Sociology UGC NET पास समाजशास्त्र )

       8. चालू घडामोडी (Current Affair)- नवनाथ वाघ सर (B E Mechanical- 4 राज्यसेवेच्या मुलाखती आणि 6 राज्यसेवा मुख्य परीक्षा दिल्याचा अनुभव)

👉🏻Batch ची माहिती -

📍 बॅच कालावधी - 3 months
📍Fees- 1999/- फक्त 
📍Recorded Batch Access 1 वर्ष  (unlimited views).
📍 महाराष्ट्रातील सर्वात expert faculty.

👉🏻 वैशिष्ट्ये :- 
 📍सामान्य अध्ययन, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, अंकगणित व बुद्धिमत्ता, चालू घडामोडी या विषयांचा समावेश.
📍 हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम-2013 चा समावेश.
 📍 भारतीय वन स्थिती अहवाल 2023 सुद्धा समाविष्ट.
📍सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व्यवस्थापन, पर्यावरण व त्या संबंधित कायदे या विषयावरती विशेष भर.

📍1900+ Pages च्या सर्व विषयांच्या UPDATED CLASS NOTES PDF स्वरूपात उपलब्ध ( Read Only Basis).

📍 5 वी ते 10 वी State Board Recorded Lectures चा समावेश.

📍परिपूर्ण सरावासाठी संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर 6 COMPREHENSIVE TEST पेपर. 

📌 विद्यार्थ्यांचा अभ्यासात खंड पडू नये म्हणून ज्ञानदीप सरळ सेवा app वर आम्ही 2024 मध्ये घेतलेल्या बॅचेस ची  मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, अंकगणित व बुद्धिमत्ता  व चालू घडामोडी या विषयाचे जुने  लेक्चर्स  या ठिकाणी टाकत आहोत.
 धन्यवाद🙏🙏

📍 वरील बॅच विकत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 
 स्वच्छता निरीक्षक सेवा तांत्रिक घटक पेपर -2 हे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक घरपोच मोफत दिले जाईल. (पोस्टल चार्ज 180 रुपये ).
 📌सरळ सेवेच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक असलेल्या  ज्ञानदीप सरळ सेवा 10 क्लास नोट्स  चा सेट आता घरपोच  मिळवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा -  9011464930

📌 Note- एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.

📌अधिक माहितीसाठी संपर्क करा. 9011464930 / 8080732697

Offce time- 10 -6 pm या वेळे मधेच कॉल करा.

Reviews
5.0
star star star star star
people 1 total
5
 
1
4
 
0
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses