वनरक्षक भरती INTEGRATED RECORDED BATCH -2026 (Vanrakshak Bharti) cover

वनरक्षक भरती INTEGRATED RECORDED BATCH -2026 (Vanrakshak Bharti)

Instructor: Dnyanadeep Saral Seva

Language: MARATHI

Validity Period: Lifetime

₹1499 33% OFF

₹999 including 18% GST

सरळ सेवेच्या तयारीसाठी  महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्ञानदीप सरळसेवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे.

🍃 वनरक्षक भरती INTEGRATED RECORDED BATCH -2026 (Vanrakshak Bharti)🍃

👉🏻 Subject Covered and Faculty Names:-

       1. अंकगणित व बुद्धिमता (Maths) - शुभम सोनवणे सर (पहिल्याच प्रयत्नात ASO & STO) / विकास गिड्डे सर (B. Sc Maths - 15 वर्ष स्पर्धा परीक्षा क्षेत्रात शिकवण्याचा अनुभव)

       2. मराठी (Marathi) - लक्ष्मण चौधरी सर (MA B.Ed- 15 वर्षे मराठी विषय शिकवण्याचा अनुभव)

       3. इंग्रजी (English) - सोमनाथ घावटे सर (M. A English 8 वर्ष इंग्रजी विषय शिकवण्याचा अनुभव)

       4. राज्यघटना (Polity)- नंदिनी भंडारी मॅम (MA Sociology UGC NET पास समाजशास्त्र )

       5. भूगोल (Geography)- श्रीकांत जाधव सर (Upsc च्या 6 मुख्य परीक्षा व 3 मुलाखती) आणि राकेश घुगे सर (SET, NET Ph. D)

       6. सामान्य विज्ञान (Science)- लक्ष्मण नखाते सर (B. Pharma )12 वर्ष विज्ञान शिकवण्याचा अनुभव

       7. इतिहास (History)- नंदकुमार सर / नंदिनी भंडारी मॅम (MA Sociology UGC NET पास समाजशास्त्र )

       8. चालू घडामोडी (Current Affair)- नवनाथ वाघ सर (B E Mechanical- 4 राज्यसेवेच्या मुलाखती आणि 6 राज्यसेवा मुख्य परीक्षा दिल्याचा अनुभव)

👉🏻 वैशिष्ट्ये:-

 Fees - 999/- फक्त 

IBPS/ TCS च्या धर्तीवर Batch ची रचना.
 मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, अंकगणित व बुद्धिमत्ता , सामान्य अध्ययन आणि चालू घडामोडींचा समावेश.
 तांत्रिक घटकाची विशेष तयारी, EXPERT FACULTY चे मार्गदर्शन.
◆अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर TCS/IBPS च्या धर्तीवर PRACTICE TEST PAPER.
◆ Recorded बॅच ACCESS 1 वर्ष (UNLIMITED VIEWS).

◆ 1900+ Pages च्या सर्व विषयांच्या UPDATED CLASS NOTES PDF स्वरूपात उपलब्ध ( Read Only Basis).

◆ 5 वी ते 10 वी State Board Recorded Lectures चा समावेश.

📌सरळ सेवेच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक असलेल्या  ज्ञानदीप सरळ सेवा 10 क्लास नोट्स  चा सेट आता घरपोच  मिळवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा -  9011464930

📌 Note- एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.

📌अधिक माहितीसाठी संपर्क करा. 9011464930 / 8080732697

Reviews
Other Courses