ज्ञानदीप सरळसेवा - महाराष्ट्र जिल्हा विशेष FREE बॅच cover

ज्ञानदीप सरळसेवा - महाराष्ट्र जिल्हा विशेष FREE बॅच

Instructor: dnyanadeep academy

Language: MARATHI

Validity Period: Lifetime

सरळ सेवेच्या तयारीसाठी  महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्ञानदीप सरळसेवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे.

🔶ज्ञानदीप सरळसेवा - महाराष्ट्र जिल्हा विशेष FREE बॅच 🔶

  👉 वैशिष्ट्ये :- 

📌सर्व जिल्ह्यांच्या परीक्षाभिमुख माहितीचा समावेश Colourful PDF स्वरूपात नकाशासहित.
📌प्रत्येक जिल्ह्यावर 2 ते 3 प्रश्न सहज विचारले जातात त्यासाठी One Stop Solution.
📌तलाठी भरती, पोलिस भरती, वनरक्षक, ग्रामसेवक, मनपा भरती तसेच इतर सर्व सरळसेवा साठी उपयुक्त

📌सरळ सेवेच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक असलेल्या  ज्ञानदीप सरळ सेवा 10 क्लास नोट्स  चा सेट आता घरपोच  मिळवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा -  9011464930

📌 Note- एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.

 📌अधिक माहितीसाठी संपर्क करा. 9011464930 / 8080732697

Reviews
Other Courses