बृहन्मुंबई महानगरपालिका (कामगार) भरती Recorded Batch- 2026 cover

बृहन्मुंबई महानगरपालिका (कामगार) भरती Recorded Batch- 2026

Instructor: dnyanadeep academy

Language: English

Validity Period: Lifetime

₹999 20% OFF

₹799 including 18% GST

सरळ सेवेच्या तयारीसाठी  महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्ञानदीप सरळसेवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका (कामगार) भरती – 2026

🎥 Recorded Batch

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (BMC) कामगार पदासाठी संपूर्ण तयारी आता एकाच Recorded Batch मध्ये!
परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार सविस्तर सोप्या भाषेत मार्गदर्शन.


📚 समाविष्ट घटक:

  • बौद्धिक चाचणी - शुभम सोनावणे सर (पहिल्याच प्रयत्नात STI &  ASO 2023)
  • मराठी  - लक्ष्मण चौधरी सर
  • इंग्रजी   -  सोमनाथ घावटे सर
  • सामान्य ज्ञान  - नंदिनी भंडारी मॅम 

🌟 बॅचची वैशिष्ट्ये:

  • 🎯 परीक्षाभिमुख संपूर्ण अभ्यासक्रम
  • 📖 संकल्पनांचे सविस्तर स्पष्टीकरण
  • 📝 संभाव्य प्रश्नांचा भरपूर सराव
  • Recorded स्वरूप
  • 🔁 अमर्यादित रीव्हिजनची संधी

📌बॅच ACCESS 1 वर्ष (Unlimited Views)

📌 Comprehensive Test 

📌1900+ Pages च्या सर्व विषयांच्या UPDATED CLASS NOTES PDF स्वरूपात उपलब्ध ( Read Only Basis).

📌सरळ सेवेच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक असलेल्या  ज्ञानदीप सरळ सेवा 10 क्लास नोट्स  चा सेट आता मिळवा घरपोच  मिळवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा -  9011464930

📌 Note- एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.

 📌अधिक माहितीसाठी संपर्क करा. 9011464930 / 8080732697

 

Reviews
Other Courses