ग्रामसेवक/ कृषी विस्तारअधिकारी/ कृषीसेवक तांत्रिक घटक Krushisevak Trantrik Ghatak ऑनलाइन बॅच 2026 cover

ग्रामसेवक/ कृषी विस्तारअधिकारी/ कृषीसेवक तांत्रिक घटक Krushisevak Trantrik Ghatak ऑनलाइन बॅच 2026

Instructor: dnyanadeep academy

Language: MARATHI

Validity Period: Lifetime

₹999 20% OFF

₹799 including 18% GST

सरळ सेवेच्या तयारीसाठी  महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्ञानदीप सरळसेवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे.

ग्रामसेवक/ कृषी विस्तारअधिकारी/ कृषीसेवक तांत्रिक घटक ऑनलाइन बॅच 2026

👉 वैशिष्ट्ये :-

✅ ग्रामसेवक/ कृषी विस्तारअधिकारी/ कृषीसेवक या तीनही परीक्षेसाठी आवश्यक कृषी घटकावरील संपूर्ण तांत्रिक सिलॅबस कव्हर केला जाईल.

✅ महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीचर्स स्नेहल वेताळ मॅडम हा संपूर्ण सिलॅबस कव्हर करतील.

✅ कोर्सची व्हॅलिडीटी ही एक वर्ष

✅ एकूण 12 टेस्ट या कोर्समध्ये कव्हर केल्या जातील.

✅ एक व्हिडिओ 6 वेळा आवश्यक असल्यास 7 वेळा पाहता येईल.

✅ सर्व विषयाच्या नोट्स दिल्या जातील.

📌सरळ सेवेच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक असलेल्या  ज्ञानदीप सरळ सेवा 10 क्लास नोट्स  चा सेट आता मिळवा घरपोच  मिळवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा -  9011464930

📌 Note- एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.

 📌अधिक माहितीसाठी संपर्क करा. 9011464930 / 8080732697

Reviews
Other Courses