मिरा भाईंदर महानगरपालिका भरती (गट क)- 2026 Live + Recorded Batch cover

मिरा भाईंदर महानगरपालिका भरती (गट क)- 2026 Live + Recorded Batch

Instructor: dnyanadeep academy

Language: MARATHI

Validity Period: Lifetime

₹1999 50% OFF

₹999 including 18% GST

सरळ सेवेच्या तयारीसाठी  महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्ञानदीप सरळसेवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे.

मिरा - भाईंदर (गट क) महानगरपालिका भरती LIVE + RECORDED BATCH - 2026

👉🏻 Subject Covered and Faculty Names:-

       1. अंकगणित व बुद्धिमता (Maths) -  शुभम सोनवणे सर (पहिल्याच प्रयत्नात ASO & STO) / विकास गिड्डे सर (B. Sc Maths - 15 वर्ष स्पर्धा परीक्षा क्षेत्रात शिकवण्याचा अनुभव)

       2. मराठी (Marathi) - लक्ष्मण चौधरी सर (MA B.Ed- 15 वर्षे मराठी विषय शिकवण्याचा अनुभव)

       3. इंग्रजी (English) - सोमनाथ घावटे सर (M. A English 8 वर्ष इंग्रजी विषय शिकवण्याचा अनुभव)

       4. राज्यघटना (Polity)- नंदिनी भंडारी मॅम (MA Sociology UGC NET पास समाजशास्त्र )

       5. भूगोल (Geography)- श्रीकांत जाधव सर (Upsc च्या 6 मुख्य परीक्षा व 3 मुलाखती) आणि राकेश घुगे सर (SET, NET Ph. D)

       6. सामान्य विज्ञान (Science)- लक्ष्मण नखाते सर (B. Pharma )12 वर्ष विज्ञान शिकवण्याचा अनुभव

       7. इतिहास (History)- नंदकुमार सर / नंदिनी भंडारी मॅम (MA Sociology UGC NET पास समाजशास्त्र )

       8. चालू घडामोडी (Current Affair)- नवनाथ वाघ सर (B E Mechanical- 4 राज्यसेवेच्या मुलाखती आणि 6 राज्यसेवा मुख्य परीक्षा दिल्याचा अनुभव)

👉🏻 वैशिष्ट्ये:- 

📌100% Syllabus Coverage साठी ONESTOP SOLUTION मिरा - भाईंदर शहर व महानगरपालिका विशेष माहितीचा समावेश. 📌पूर्णपणे TCS च्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर.

📌बॅच मध्ये RECORDED LECTURES असतील.

📌बॅचचा Access 1 वर्ष With Unlimited Views राहील.

📌अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आयोगाच्या धर्तीवर Comprehensive Test घेण्यात येतील.

📌सर्व विषयांच्या PDF (Read Only) स्वरुपात नोट्स उपलब्ध.

📌 महाराष्ट्रातील सर्वात तज्ञ व अनुभवी Faculty.

📌 क्लास नोट्स आणि पुस्तक Read Only Basis वर उपलब्ध आहेत.

📌एकूण पदे =358.

📌सरळ सेवेच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक असलेल्या  ज्ञानदीप सरळ सेवा 10 क्लास नोट्स  चा सेट आता मिळवा घरपोच  मिळवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा -  9011464930

📌 Note- एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.

 📌अधिक माहितीसाठी संपर्क करा. 9011464930 / 8080732697

Reviews
Other Courses