संपूर्ण पोलीस भरती Live + Recorded Batch - 2025-26 (Police Bharti) cover

संपूर्ण पोलीस भरती Live + Recorded Batch - 2025-26 (Police Bharti)

star star star star star 5.0 (1 ratings)

Instructor: Dnyanadeep Saral Seva

Language: MARATHI

Validity Period: Lifetime

₹4999 80% OFF

₹999 including 18% GST

सरळ सेवेच्या तयारीसाठी  महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्ञानदीप सरळसेवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे.

संपूर्ण पोलीस भरती  Live + Recorded Batch - 2025-26 (Police Bharti)

👉🏻 Subject Covered and Faculty Names:-

       1. अंकगणित व बुद्धिमता (Maths) - शुभम सोनवणे सर (पहिल्याच प्रयत्नात ASO & STO) / विकास गिड्डे सर (B. Sc Maths - 15 वर्ष स्पर्धा परीक्षा क्षेत्रात शिकवण्याचा अनुभव)

       2. मराठी (Marathi) - लक्ष्मण चौधरी सर (MA B.Ed- 15 वर्षे मराठी विषय शिकवण्याचा अनुभव)

       3. राज्यघटना (Polity)- नंदिनी भंडारी मॅम (MA Sociology UGC NET पास समाजशास्त्र )

       4. भूगोल (Geography)- श्रीकांत जाधव सर (Upsc च्या 6 मुख्य परीक्षा व 3 मुलाखती) आणि राकेश घुगे सर (SET, NET Ph. D)

       5. सामान्य विज्ञान (Science)- लक्ष्मण नखाते सर (B. Pharma )12 वर्ष विज्ञान शिकवण्याचा अनुभव

       6. इतिहास (History)- नंदकुमार सर / नंदिनी भंडारी मॅम (MA Sociology UGC NET पास समाजशास्त्र )

       7. चालू घडामोडी (Current Affair)- नवनाथ वाघ सर (B E Mechanical- 4 राज्यसेवेच्या मुलाखती आणि 6 राज्यसेवा मुख्य परीक्षा दिल्याचा अनुभव)

📍 बॅच कालावधी - 3 months
📍 Fees - 999/- फक्त 
📍 Recorded Batch चा Access 1 वर्ष (unlimited views)

  👉 वैशिष्ट्ये :- 

📌 1900+ Pages च्या सर्व विषयांच्या UPDATED CLASS NOTES PDF स्वरूपात उपलब्ध ( Read Only Basis).

📌 5 वी ते 10 वी State Board Recorded Lectures चा समावेश.

📌 जिल्हा पोलीस दल व आयुक्तालय कॉन्स्टेबल, लोहमार्ग पोलीस, SRPF, बँड्समन, चालक  व इतर सर्व पदांकरिता उपयुक्त. 
📌  पूर्णपणे जिल्हा पोलीस दल व आयुक्तालय यांनी रचना केलेल्या अभ्यासक्रमानुसार.
📌  महाराष्ट्रातील तज्ञ  व अनुभवी शिक्षक.

📌 2010 पासून ते आता पर्यंत पोलीस भरती साठी विचारलेले प्रश्न (PYQ's) कितीही वेळा  App वर ऑनलाईन सोडवता येतील अशी रचना.

📌 जिल्हा विशेष माहितीचा समावेश.

📌सरळ सेवेच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक असलेल्या  ज्ञानदीप सरळ सेवा 10 क्लास नोट्स  चा सेट आता घरपोच  मिळवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा -  9011464930

📌 Note- एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.

 📌Offce time- 10 -6 pm या वेळे मधेच कॉल करा.

 📌अधिक माहितीसाठी संपर्क करा. 9011464930 / 8080732697

Reviews
5.0
star star star star star
people 1 total
5
 
1
4
 
0
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses